हा ब्लॉग येत्या 2 ते 3 दिवसात पूर्णपणे अपडेट होईल,याची Viewers नी नोंद घ्यावी.

ब्लॉग विषयी थोड्क्यात

नमस्कार मंडळी !!,
मराठी क्रिएटीव ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत आहे.

ब्लॉग विषयी सांगायच झालं तर, हा ब्लॉग पुर्नता: नवीन आणि मोफत  Education  देण्यावर आधारित आहे.

या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला 
- नवीन तंत्रन्यानाची ओळख
- नवीन गॅझेटची माहिती
- Social  Media ची ट्रैनिंग
- Photoshop चे एडिटिंग lessons
- Graphic Designing तसेच Web design शी सम्बन्धित ट्रेनिंग
- Android च्या गमती/जमती (Top app ) आणि android च्या संदर्भात खूप काही...
- तसेच टिप्स आणि ट्रिक्स
आणि भरपूर काही ...... या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचविणार आहे.

आशा आहे कि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल.

जर तुम्हाला काही शंका किंवा माझ्याशी contact करायचा असेल तर तुम्ही needlehuge@gmail.com या mail id वर मेल पाठवू शकता.

या ब्लॉग वरील सर्व माहिती RedFox Solutions च्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होत आहे.




---------------!!!-------------- धन्यवाद --------------!!!---------------
ब्लॉग विषयी थोड्क्यात ब्लॉग विषयी थोड्क्यात Reviewed by n on 12:48:00 AM Rating: 5
Copyright 2016.All Rights Reserved.RedFox Solutions. Powered by Blogger.