Top 10 अँड्रॉइड अँपची यादी | List of Top 10 Android Apps
1. Pocket
एखादे आर्टिकल किंवा पोस्ट वाचायची आहे, पण वेळ नसल्यामुळे आपण ती वाचू शकत नाही......
पण आता त्याची काळजी नसावी कारण Pocket या अँपद्वारे आपण आपल्याला हव्या त्या पोस्ट,आर्टिकल्स सेव्ह करून नंतर वाचू शकतो.
हे वापरण्यास अत्यंत सोपे आहे.
फ्लिपबोर्ड च्या बातम्या, Facebook सारखे सामाजिक मीडिया पोस्ट, आणि तसेच इतर अँप्लिकेशन्स Pocket पासून शेअर करू शकता.
2. Khan Academy
खान अकॅडमी एक असं portal आहे, जिथे तुम्ही उच्च दर्जाचे ऑनलाइन शिक्षण घेऊ शकता अगदी मोफत...
येथे science, maths,physics आर्टस् इकॉनॉमिक्स आणि बराच काही कोर्सेस आहेत.खान अकॅडमी गेली 10 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे आणि 10,000 हुन जास्त videos चे collections या अँप मध्ये आहे.
3. Zedge
तुमच्या मोबाइलला बेसिक customization
म्हणजे
wallpaper
रिंगटोन
अलार्म टोन
notification टोन्स च्या लेटेस्ट collection साठी हे अँप उपयुक्त आहे.

हवामान खात्याचा अंदाज आणि रिपोर्ट
5. 7 Minute Workout
जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय ? किंवा तुम्हाला तुमचा फिटनेस maintain ठेवायचाय.....
तर घराच्या घरी या अँपद्वारे तुम्ही ते करू शकता आणि तेही फक्त 7 मिनिटात.
6. Avast's app
मोबाइलला पूरक असे हे antivirus अँप आहे.
फक्त antivirus च नाही तर ह्या अँप चा वापर तुम्ही Mobile theft म्हणजे मोबाईल चोरीला जर गेला तर तो ट्रॅक करण्याकरीत होऊ शकतो.
7. PhotoDirector
PhotoDirector एक परीपूर्ण package आहे.
ह्या अँपमध्ये सर्वकाही आहे जे फोटो एडिटिंगसाठी लागतं.... आणि खास म्हणजे हे अँप Cyberlink या नामांकित कंपनीने डेव्हलप केलं आहे.
8. Google Play Music
free आणि No-copyright गाणी डाउनलोड करण्याचा एक उत्तम पर्याय.
9. Tubi TV
आता अँड्रॉइड वर पहा tv आणि movies एकदम मोफत.
10. Camera360
Camera360 हा फारच सुंदर कॅमेरा अँप आहे.
ज्यामध्ये 200 हुन अधिक Camera filters तसेच one touch फोटो फिक्सची सुविधा आहे.
Top 10 अँड्रॉइड अँपची यादी | List of Top 10 Android Apps
Reviewed by n
on
2:06:00 PM
Rating:

No comments:
Post a Comment